ChhotaPhoto 100% Client-Side Private Photo & Signature Resizer

अंगठा रिसायझर (Left Thumb Impression)

पोलीस भरती व बँकिंग परीक्षांसाठी डाव्या हाताचा अंगठा स्पष्ट रेषांसह २० KB मध्ये तयार करा.

शासकीय परीक्षा फोटो मार्गदर्शक

प्रमुख शासकीय परीक्षांसाठी अचूक साईज (SSC, UPSC, Banking, Police)

कोणत्याही परीक्षेवर टॅप करून टूलमध्ये साईज व माप सेट करा. फक्त संदर्भासाठी; अधिकृत अधिसूचना तपासून खात्री करा.

ℹ️सूचना: येथील आकार व मापे केवळ संदर्भासाठी आहेत आणि परीक्षा मंडळे ती बदलू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित परीक्षेची अधिकृत जाहिरात किंवा वेबसाइट तपासा.

SSC Recruitment
एसएससी (SSC CGL / CHSL / MTS / GD)
Photo: २० - ५० KB (३.५ × ४.५ सेमी)Sign: १० - २० KB (४.० × २.० सेमी)Doc (PDF): ५० - ३०० KB (PDF)
Central Govt
यूपीएससी (UPSC Civil Services / NDA / CDS)
Photo: २० - ३०० KB (नाव व तारीख आवश्यक)Sign: २० - ३०० KB (स्वच्छ पार्श्वभूमी)Doc (PDF): १०० - ३०० KB (DAF प्रमाणपत्रे PDF)
Bank Exams
बँकिंग (IBPS PO / Clerk / SBI)
Photo: २० - ५० KB (२०० × २३० पिक्सेल)Sign: १० - २० KB (१४० × ६० पिक्सेल)Doc (PDF): ५० - २०० KB (हस्तलिखित हमीपत्र PDF)
State PSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC State Service)
Photo: ५० KB पर्यंत (३.५ × ४.५ सेमी)Sign: २० KB पर्यंत (३.५ × १.५ सेमी)Doc (PDF): ५० - ५०० KB (डोमिसाइल / मार्कशीट PDF)
Police Bharti
महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Bharti)
Photo: १५ - ५० KB (३.५ × ४.५ सेमी)Sign: ५ - २० KB (३.५ × १.५ सेमी)Doc (PDF): ५० - २५० KB (हमीपत्र व दाखले PDF)
Saral Seva
महाराष्ट्र तलाठी भरती (Talathi & Saral Seva Bharti)
Photo: २० - ५० KB (३.५ × ४.५ सेमी)Sign: १० - २० KB (३.५ × १.५ सेमी)Doc (PDF): ५० - २५० KB (महाभूमी दाखले PDF)
Railways
रेल्वे भरती (RRB NTPC / Group D / ALP)
Photo: २० - ५० KB (रंगीन फोटो)Sign: १० - २० KB (स्वच्छ स्वाक्षरी)Doc (PDF): ५० - ३०० KB (कागदपत्रे PDF)
NTA & NEET
नीट / सीटीईटी / जेईई (NEET UG / JEE / CTET)
Photo: १० - २०० KB (३.५×४.५ सेमी / ४"×६" पोस्टकार्ड)Sign: ४ - ३० KB (रनिंग अक्षरे)Doc (PDF): ५० - ३०० KB (वर्ग १० वी प्रमाणपत्र PDF)
विद्यार्थ्यांसाठी खास वैशिष्ट्ये

ChhotaPhoto का वापरावे? (वैशिष्ट्ये)

अचूक KB मर्यादा

फाइल तुम्ही ठरवलेल्या KB मर्यादेच्या आत राहते.

१००% प्राइवेसी

तुमचा फोटो किंवा आधार कार्ड कधीही सर्व्हरवर जात नाही. सर्व काम तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्येच होते.

स्वाक्षरी क्लीनर

मोबाईलने काढलेल्या फोटोतील सावली आणि पिवळे डाग हटवून पांढऱ्या कागदावर निळी/काळी शाई स्पष्ट करतो.

नाव व तारीख स्टॅम्प

यूपीएससी आणि रेल्वे परीक्षेसाठी फोटोच्या खाली नियमानुसार उमेदवाराचे नाव आणि तारीख सहज जोडता येते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अंगठा ठसा (LTI) रिसायझिंग प्रश्नोत्तरे

अंगठ्याचा फोटो अपलोड करा व "अंगठा रेषा स्पष्ट करा (High Contrast)" पर्याय ऑन ठेवा. यामुळे अंगठ्याच्या नक्षीदार रेषा स्पष्ट उमटतात.
पोलीस भरती व IBPS साठी अंगठा १५ ते ५० KB दरम्यान ३ × ३ सेमी (१:१ चौकोनी) असावा.